MKCL on Social Media
Network Partner Registration
CENTER REGISTRATION PROCESS 2015 - 16

Center Registration in Maharashtra State

KLiC CENTER REGISTRATION 2016
top-bg
MASTERING CENTER REGISTRATION 2016
top-bg

Center Registration outside
Maharashtra State
(Excluding Rajasthan, Haryana & Odisha State)

MKCL CENTER REGISTRATION 2016

 

 

वर्ष २०१६ साठी MS-CIT केंद्र नोंदणी बाबत

MKCLच्या नियोजनानुसार वर्ष २०१६ साठी MS-CIT केंद्र नोंदणी प्रक्रिया सप्टेंबर २०१५ या महिन्यात सुरु करावयाची होती परंतु महाराष्ट्रातील तीव्र दुष्काळ सदृश्य सद्य परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र ज्ञान मंडळाचा MS-CIT (Maharashtra State Certificate in Information Technology) हा अभ्यासक्रम शिकवण्यासाठी नवीन अधिकृत अध्ययन केंद्र (Authorized Learning Center- ALCs) नोंदणी उपक्रम या वर्षाकरीता स्थगित करण्याचा धोरणात्मक निर्णय MKCLने घेतला आहे. २०१६ या वर्षाकरीता MS-CIT नविन केंद्र नोंदणी होणार नाही याची सर्व संबंधितांनी कृपया नोंद घ्यावी.