4. उमेदवाराच्या परिवाराचे सर्व स्रोतांमधून वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु. 8 लाखांपेक्षा कमी असावे.
5. आवश्यक दस्तऐवज:
आधार कार्ड
महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र
12वी उत्तीर्ण किंवा डिप्लोमा (१० + ३ समतुल्य) उत्तीर्ण प्रमाणपत्र / गुणपत्रिका
जन्मतारीख व वयाचा पुरावा
१ वर्षाचा उत्पन्नाचा दाखला ( ३१ मार्च २०२५ पर्यंत वैध) किंवा EWS प्रमाणपत्र
फोटो व सही
अर्जदाराच्या जातीचा सुस्पष्ट उल्लेख असलेले शासकीय दस्तऐवज जसे शाळा सोडल्याचा दाखला अथवा ट्रान्सफर सर्टिफिकेट. उपलब्ध नसेल तर अर्जदाराच्या वडिलांचा शाळा सोडल्याच्या दाखल्यातील जातीची नोंद किंवा अर्जदाराच्या शाळेचा प्रवेश आगम-निर्गत उताऱ्याची मुख्याध्यापक यांचे स्वाक्षरीची प्रत.