ठळक वैशिष्ट्ये

५००० हून अधिक
अधययन केंद्रे
संपूर्ण महाराष्ट्रात अधिकृत अध्ययन केंद्रांचे विस्तृत नेटवर्क
७५,००० हून अधिक
कंप्यूटर्स
अध्ययन केंद्रांमध्ये ई-लर्निंग सेवा पुरविणार्‍या संगणकीय व्यवस्थांचे नेटवर्क
७० लाखांहून अधिक
विद्यापीठ पातळीवरील विद्यार्थी
एमकेसीएलचे सॉफ्टवेअर वापरून त्यामधील शैक्षणिक ई-प्रशासन सेवांचा एवढ्या विद्यार्थ्यांना लाभ मिळाला आहे
२५००० हून अधिक
युवक
एवढ्या युवकांना एमकेसीएलच्या सर्वसमावेशक आणि शाश्वत नेटवर्क पार्टनर कार्यक्रमाच्या माध्यमातून रोजगार मिळाला
१२५ लाखांहून अधिक
स्मार्ट यूजर्स
कंप्यूटर्स वापरणारे एवढे स्मार्ट यूजर्स आहेत ज्यांनी MS-CIT अभ्यासक्रम पूर्ण केला आहे
६००० हून अधिक
कॉलेज आणि अभ्यास केंद्र
एमकेसीएलच्या डिजिटल युनिव्हर्सिटी सॉफ्टवेअर फ्रेमवर्क अंतर्गत विविध ई-सेवा प्राप्त करणार्या कॉलेज आणि अभ्यास केंद्राची संख्या

७ संयुक्त उपक्रम
जगभरातील विविध भौगोलिक प्रदेशांमध्ये माहिती तंत्रज्ञानाविषयी साक्षरतेचा प्रसार करणार्‍या आणि अस्तित्वात असलेल्या इतर सेवा जशाच्या तशा पुरविणार्‍या संस्था
१२५ लाखांहून अधिक विद्यार्थी
एमकेसीएलच्या OASIS Frameworkच्या माध्यमातून ऑनलाइन प्रवेश आणि ऑनलाइन पदभरती सेवा संपूर्ण राज्यात एवढ्या विद्यार्थ्यांना पुरविण्यात आल्या आहेत
१८ उत्पादने व सेवा
शिक्षण आणि प्रशासन क्षेत्राच्या सबलीकरणासाठी एमकेसीएलच्या विविध सेवा
MKCL World

नागरिकांचे सबलीकरण

तीन देशांमध्ये

  • सौदी अरेबिया
  • इजिप्त
  • भारत (महाराष्ट्र, राजस्थान, ओडिशा, हरियाणा, बिहार, आसाम)

रोजगार निर्मिती
 • राज्यातील २५,००० युवकांना मुंबई, पुणे किंवा जवळपासच्या शहरांमध्ये स्थलांतर करावे न लागता त्यांच्या राहत्या ठिकाणी नियमितपणे उत्तम उत्पन्न देणार्‍या उच्च तंत्रज्ञान क्षेत्रातील रोजगाराच्या तसेच स्वयंरोजगाराच्या थेट संधी या नेटवर्कमध्ये मिळाल्या.
 • राज्यातील १,००,००० युवकांना त्यांच्या राहत्या ठिकाणी नोकरीच्या अप्रत्यक्ष संधी या नेटवर्कमध्ये मिळाल्या.

शासनाला मिळालेले आर्थिक लाभ
 • २००२-०३ साली झालेल्या २० कोटी रुपयांच्या आर्थिक उलाढालीत २०१७-१८ साली १७६ कोटी रुपयांपर्यंत वाढ झाल्यामुळे राज्यशासनाने चालू केलेल्या व्यवसायांना आत्मबळ मिळत आहे.
 • महाराष्ट्र शासनाच्या ३ कोटी रुपयांच्या समभागांच्या मोबदल्यात, लाभांश, परीक्षा शुल्क इत्यादींच्या रूपात २३७.३२० कोटी रुपये गेल्या सतरा वर्षांमध्ये महाराष्ट्र शासनाला अदा केले गेले आहेत.
 • सेवा कर, मूल्यवर्धित कर, कामांविषयीच्या करारांवरील कर, लाभांश वितरण कर इत्यादींच्या रूपात गेल्या सतरा वर्षांमध्ये भारत सरकारला १८७.७०९ कोटी रुपये अदा केले गेले आहेत.